
देवरी- दिनांक 29 डिसेंबर 2024 ला भागी/चिचगड ह्या ठिकाणी हलबा/हलबी समाज संघटने च्या वतीने आदर्श सामूहिक विवाह समिती भागी च्या वतीने दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्या निमित्य बैठकीचे आयोजन करण्यात आले.
जास्तीच जास्त संख्येने विवाह सोहळ्यात सहभागी होतील व विविध विषयावर चर्चा करण्यात आली.बैठकीचे अध्यक्ष विवाह समिती भागी चे श्री.डॉ. विठ्ठल जी भोयर, प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हिरालालजी फाफनवाडे माजी सभापती पं. स.सालेकसा, श्री.सावंतबापु राऊत उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता, श्री. मधुकरजी कुरसुंगे सचिव, श्री. नूरचंदजी नाईक श्री. रुपेशबापु राऊत श्री. कृष्णाजी गावड श्री. ओमराज जी राऊत श्री. जयपाल जी कोसरे श्री. राधेशामजी राऊत श्री. डॉ. हेमंतजी घरत श्री. झनकजी राऊत श्री.पार्थवजी राऊत श्री. अर्जुनजी कुरसुंगे
व परिसरातील तसेच गावातील समाज बांधव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
Discussion about this post