(विटा)-विवेकानंद कुंभार
मादळमुठी ते घरनिकी दरम्यान असलेल्या घाटात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.भल्यामोठ्या खड्ड्यांनी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.रात्रीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.काही किरकोळ अपघात घडले आहेत.मोठ्या अपघाताची वाट न बघता संबंधितांनी त्वरीत रस्त्याचे काम पुर्णत्वास न्यावे अशी वाहनधारकांची मागणी आहे.
Discussion about this post