पुणे जिल्हा,१ जानेवारी २०२५ ( प्रतिनिधी किरण सोनवणे )
राष्ट्रीय भीम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनापती आर.आर.पंडियन साहेब यांच्या वतीने श्री.किरण (महाराज सोनवणे ) यांची राष्ट्रीय भीम सेना या पक्ष्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य सचिव निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय भीम सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आज दिनांक १ जानेवारी नविनवर्षे निमित्त श्री.किरण (महाराज सोनवणे ) यांनी काही पद अधिकारीचे नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली व नवीन वर्षयाच्या शुभेच्छा दिल्या.नवीन निवड झालेल्या व्यक्तींचे नावे व पद खालील प्रमाणे आहे
१) श्री.स्वप्नील महेंद्र सोनवणे ( राष्ट्रीय भीम सेना वाहतूक विभाग पुणे शहर या पदी निव झाली )
२)सविता ताई इंगळे ( राष्ट्रीय भीम सेना हडपसर विधान सभा महिला अध्यक्ष )
३) तुराब सय्यद ( राष्ट्रीय भीम सेना कोंढवा खुर्द अध्यक्ष )
४) अजय चितारे ( राष्ट्रीय भीम सेना हडपसर विधान सभा युवा अध्यक्ष )
अशी यांची नावं व पद आहेत
आज पत्रकार संघ संगती बोलताना राष्ट्रीय भीम सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री.किरण (महाराज) सोनवणे यांनी पत्र करांशी बोलताना सांगितले येणाऱ्या काळात राष्ट्रीय भीम सेनेचे झेंडे महानगर पालिकेवर फडकाऊ अशी त्यांनी पत्र करांना माहिती दिली.
१ जानेवारी शौर्य दिनानिमित्तनी ५०० शूर्वीराणा मावंदना

Discussion about this post