प्रतिनिधी :-राजा कदम (9823084691)
कणकवली ते फोंडाघाट या रस्त्यावरती बऱ्याच दिवसांपासून मोठ-मोठे खड्डे पडलेले होते.
आणि या खड्ड्याचा त्रास वाहन चालकांना होत होता. सदर खड्डे बुजवण्यासाठी बऱ्याच वेळा पाठपुरावा करुन सुद्धा शासनाकडून दुर्लक्ष केले जात होते व खड्डे बुडवले जात नव्हते.
परंतु आज फोंडा घाट बाजारपेठे मधील खड्डे हे खडी डांबराने बुजवले जात आहेत याबाबत लोकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
खास करून वाहन चालकांना याचा दिलासा मिळालेला आहे.
Discussion about this post