श्री रामेश्वरविद्यालय वाघोळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची
आज दिनांक 3 जानेवारी 2025 वार शुक्रवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी गायकवाड हिने केले.कुमारी गायत्री गवंडर व सायली गवंडर या सावित्रीबाईंच्या वेशभूषित आल्या होत्या, कुमारी सायली गवंडर ,माधुरी गायकवाड, निकिता गाडे,सानिया सय्यद, यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी श्री चव्हाण एस.एस.श्री मोरे एस. एफ.श्री सोनवणे एस. एस. श्री गौतम पाखरे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री उबाळे बी.एम. होते.
Discussion about this post