लोणार -वनविभागाच्या मेहकर वनपरीक्षेत्रातील खळेगाव, कंडारी, भंडारी, देऊळगाव कोळ,अंजनी खुर्द, शिवारामध्ये जंगली जनावरे नीलगाय, हरीण, माकडे शेतकऱ्यांची पिके सोयाबीन, उडीद, मूग, मका इत्यादी पिकांची खूप जास्त प्रमाणात नासधूस करत आहेत वनविभागाने त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व जंगली जानवरे नीलगायी (रोही ), हरीण,माकडे, राडुकरे यांचा कायमचा बंदोबस्त करावा.
Discussion about this post