श्री. चंद्रकांत राजाराम पवार (पाटील) यांच्या पत्नी कै. सौं. शेवंता चंद्रकांत पवार यांचे गुरुवार, दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता रक्षा विसर्जन (माती) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शोकाकुल परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Discussion about this post