सारथी महाराष्ट्राचा -प्रतिनिधी -भिमदास नरवाडे
1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त भिमा कोरेगाव येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या भीमसैनिकासाठी तसेच उपासक -उपासिकांसाठी शेवगाव येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यसमोर आज चहा व ना ष्ट्याची सोय करण्यात आली. तसेच रोजच्या नियमाप्रमाणे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले व विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली यावेळी बोद्धाचार्य संतोष पटवेकर, विजय मगर, डॉ.सचिन दळवी, अनिल इंगळे, शहादेव निळ, विलास खंडागळे, जीवन अंगरक, विनोद घाडगे, शामराव दळवी, बाळासाहेब भोसले, बापू नगरे, अतिश सोनवणे, सुधाकर दळवी, सतीश मगर, कडू मगर, संजय लहसे, डॉ संजय गंगावणे, शांताराम चाबुककरचार, सर्व भिम सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post