


नाशिक जिल्हा प्रतिनिधी- अमित गाडे..
कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावराची भरलेली अवस्थेत गाडी गोरक्षकांनी पकडली..
त्यानंतर पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा देशमुख तसेच श्री. अमित गाडे यांच्या समवेत औषधोपचार व तपासणी करून जय जनार्दन गो शाळेमध्ये सोडण्यात आले.
सदर भरलेल्या गाडीमध्ये एक गायमृत अवस्थेत आढळली असता लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला..

Discussion about this post