तालुका प्रतिनिधी: पिंटू सावंत
कु.श्रेया हरिदास चौधर ,इयत्ता सातवी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी मध्ये शिकत आहे.आज बारामती येथे एम एस हायस्कूलमध्ये यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा मोहोत्सव आयोजीत तालुकास्तरीय स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये लांब उडीमध्ये तिचा बारामती तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिचे मुख्याध्यापिका सौ सुरेखा भालेराव मॅडम व वंजारवाडी गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या तर्फे तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या….
Discussion about this post