प्रतिनिधी:- माधव कल्याणकर
माळेगाव यात्रेत – २०२५ नांदेड जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने आयोजीत कृषी प्रदर्शन माननीय !खा .आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच हस्ते उद्घाटन केले तसेच शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा गौरव सोहळा खा .आ प्रतापराव चिल्ललीकर यांच्या हस्ते .पार पडला समवेत शासकीय अधिकारी कर्मचारी कार्य कर्ते तथा शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

Discussion about this post