◼️ *फ्रेश न्युज दापोली* ◼️
*मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शासन आदेश जारी*
दि.08/01/25
*दिल्ली* – मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शासन आदेश जारी करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री शेखावत यांच्याकडून हा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
तसेच उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
Discussion about this post