शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना विजेची आवश्यकता असते. वाढत्या विद्युत दरामुळे मोठ्या प्रमाणात विज बिलही येते,
हे भरणे शेतकऱ्यांना परवडत नाही, त्यामुळे शेतकरी डिझेल पंपाचा वापर करतात. मात्र डिझेल पंपाच्या किमती विद्युत बिलापेक्षा अधिक असतात
पण दिवसा शेतीला पाणी या पंपामुळे देता येते यासाठी शेतकरी मोठा आर्थिक भारही सहन करतो.
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या समस्या विचारात घेऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे.
तरी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री. शंकरराव खलाणे यांनी केले आहे .
Discussion about this post