आज रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांची.
आज परभणी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष(बाळराजे आवारे पाटील) यांच्या उपस्थित बैठकी मध्ये धनंजय ज्ञानोबा काळे.यांची पुर्णा तालुका अध्यक्ष पदी निवड झाली.
या बैठकीस उपस्थित कैलास बुचाले (परभणी जिल्हा कामगार अध्यक्ष) तसेच शंभुदादा वाघ
परभणी शहर अध्यक्ष
वैभव गिरी
दिपक वाघ
वेदांत बेंडे.सोहम डाहाळे.पवन रासवे.अजय मस्के.आणा बेले. अक्षद भालेराव.सिताराम आव्हाड.अजय शेख भागवत कोरडे,सुमित साडेगावकर उपस्थित होते.

Discussion about this post