उदगीर/कमलाकर मुळे : राज्यांचे सहकार मंञी बाबासाहेब पाटील यांचा हाळी येथे सत्कार करण्यात आला.हाळी येथील छञपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने सत्कार सोहळा झाला.प्रारंभी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर मंञी बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ माने,उपजिल्हाप्रमुख विकास जाधव, रावसाहेब पाटील,माजी चेअरमन शिवराज ईबितवार,प्रभाकर काळे,बालाजी गोडे,माजी जि.प.सदस्य शिवाजीराव माने,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खाजाभाई तांबोळी,कल्याणराव माने,उपजिल्हाप्रमुख किरण स्वामी, व्हा.चेअरमन प्रभाकर पाटील, व्यंकटराव माने,महेश गोडे,जीवन माने,यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी ,नागरिक यांच्या उपस्थित सत्कार सोहळा संपन्न झाला.
Discussion about this post