व्हिजन फाउंडेशन
खुदबुद्दीन मुल्ला राहणार कसबा सांगाव तालुका कागल, कोल्हापूर गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या घराजवळ काम करत असताना पाय घसरून पडल्यामुळे मांडीचे हाड मोडले होते परिस्थिती घरची बिकट असल्याने खाजगी दवाखान्यातील खर्च त्यांना परवडण्या सारखा नव्हता अशा परिस्थितीमध्ये अमजद मुल्ला यांनी व्हिजन फाउंडेशन विषयी माहिती त्यांना सांगितली सदरचे ऑपरेशन कोल्हापुरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये व्हिजन फाउंडेशन कडून पूर्णपणे मोफत करून देण्यात आले यासाठी*
*विशेष सहकार्य :- सोहेल मुल्ला, फारूक मुल्ला (बाशू भैय्या) व्हिजन फाउंडेशन एक्झिक्युटिव्ह यांचे मिळाले*
*सदरच्या मदतीबद्दल मुल्ला कुटुंबीयांकडून व्हिजन फाउंडेशन तसेच बाकीच्या लोकांचे आभार मान्यत आले*
कागल तालुका प्रतिनिधी
संतोष दिनकर घुले
Discussion about this post