
खेड पोलीस ठाणे, पुणे ग्रामिण, व्या कार्य्षत्रामध्ये ८ व ९वर्षाच्या दोन्ही बहीणीना लाडूचे आमिष दाखवून, पश्चिम बंगाल येथे कायम राहणारा रहीवासी, हा सदर ठिकाणी कुक चे ‘कार्य करीत होता, सदर डसमाच्या माफत हया दोन्ही बहीणीन वर अतिप्रसंग करून, त्यांचे लैंगिक ञ्ोषण करून, त्यांना पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून जीवे मारून टाकले, सदर दोन्ही बहींणीचे ‘आईव वडील हे मोलमजुरीचे काम करतात, सदर इसमावर खेड पोलीस ठाणे, पुणे ग्रामिण पोलीस प्रशासनामार्फत भारतीय व्यायसंहिता कलम १०३ प्रमाणेव४,६,८,१०व १२ POSCO ACT अंतर्गत गुन्हा दाखल असून, त्याला अटक करण्यात आली आहे, तरी आपणांस विनंती करण्यात येते की, मान, न्यायालयास शासनमार्फत सदर प्रकरण हे FAST TRACK COURT, अंतर्गत चालविण्याचा आदेश पारित करण्यात यावा, हि विनंती.
1)मा .श्री .मंगेश कांबळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष परिवर्तन संघटना
2) मा .श्री.जयराम घाडगे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोसावी समाज
3) मा.श्री अंकुश कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष परिवर्तन संघटना
4) मा.श्री प्रवीण बामणे सांगली जिल्हा उपाध्यक्ष
5) मा.श्री.ऋषिकेश नवगाण सांगली जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष
6) मा.श्री यासीन पटेल पलूस शहर अध्यक्ष
7) मा.श्री.संदीप सावंत कराड तालुका अध्यक्ष
8) मा.श्री विशाल भैय्या चव्हाण . भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष सांगली जिल्हा
भवानीनगर गोसावी समाज्याचे पदाधिकारी
मा.श्री युवराज माळी . मा.श्री जयवंत माळी.मा. श्री विशाल मोरे
संडगेवाडी वढर समज्याचे पदाधिकारी
मा.श्री किरण माळी . मा.श्रीचंद्रकांत माळी.
कै. गौतम दादा घाडगे युथ फॉडेशन महाराष्ट्र राज्य
चे पदाधिकारी
मा.श्री सचिन घाडगे . मा.श्री.नितेश घाडगे.मा.श्री.प्रकाश घाडगे. मा.श्री रोहण जाधव इ कार्यकर्ते उपस्थित होते..
Discussion about this post