
सध्या संपूर्ण देशात HMPV या वायरलेस ची साथ चालू आहे. तरी या वायरलेस पासून आपण कसा बचाव करणार याची माहिती वरील फोटो पाहून नक्कीच कळेल तरी सुरक्षित राहा व स्वच्छ रहा आणि आपल्या आरोग्याच्यी नीट काळजी घ्या हीच सारथी वेब पोर्टल तर्फे सर्व भारतीय नागरिकांना विनंती आहे..
Discussion about this post