
मुंबई..
लातूर जिल्ह्याचे सुपुत्र लोकनेते संघर्ष योद्धा गेले अनेक वर्ष बहुजन समाजातील जनसामान्यांसाठी झटणारे तसेच बहुजन समाजाला वेगळे दिशा देणारे युवकांना रोजगार शेतकऱ्यांना मदत जनसामान्यातील गरिबांना मदतीचा हात देणारे भारतीय जनता पार्टीचे खंदे समर्थक संघर्ष युद्धात अंकुश दादा जाधव यांची राष्ट्रीय मोदी सेवा समिती आरएमएस संघठनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष- पदी नियुक्ती निवड करण्यात आली, त्यांच्या निवडीमुळे लातूर जिल्ह्यासह सर्व महाराष्ट्रामध्ये बहुजन वर्गामध्ये च नव्हे तर सर्व जाती धर्मामध्ये-आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.लोकनेते अंकुश दादा जाधव साहेब यांच्या पाठीशी असंख्य कार्यकर्ते समाजबांधव शुभचिंतक आहेत अनेक संकटांना भेदून हे नेतृत्व तयार झाले आहे. विविध प्रश्नांच्या शेतकऱ्यांसाठी ऊस आंदोलन दूध आंदोलन व बंजारा समाजाच्या मागणीसाठी आंदोलन अशा कित्येक आंदोलनामध्ये श्री अंकुश दादा जाधव यांनी सहभाग नोंदवून विस्थापित लोकांचा आवाज आपल्या धडाकेबाज भाषण शैलीतून बुलंद केला. त्यांच्यावर अनेक संकट आले पण त्या संकटांना निर्भीडपणे सामोरे जात त्यावर विजय मिळवला भारतीय जनता पार्टी पक्षाने राष्ट्रीय मोदी सेवा समिती राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विकास जी यदुवंशी साहेब, यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून निवड केली. व माझ्यावर जे जबाबदारी सोपवली ती जबाबदारी मी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडील असे श्रेय अंकुश दादा जाधव यांनी यावेळी सांगितले राष्ट्रीय मोदी सेवा समिती आरएमएस सेवा संघठन भारत जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान संपूर्ण भारत व महाराष्ट्रात चालविण्याचा निर्धार व बहुजन समाजापर्यंत उपक्रम राबविण्या चे महत्त्व जनसामान्यांमध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांना राष्ट्र विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हाच उद्देश ठेवून श्री अंकुश दादा जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे आनंदाचा वर्षाव होत आहे. अशा या संघर्ष विद्याला मानाचा मुजरा या व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,,,,!! धन्यवाद जय श्रीराम!!
Discussion about this post