दरवर्षीप्रमाणे यंदाही पी.आर.पोटेएज्युकेशन ग्रुप अमरावती द्वारा श्री संत गजानन महाराज यांचे गाथे वरील महापरायण दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी एक दिवसीय महापरारणाचे आयोजन केलेले आहे तरी सर्व तालुका जिल्ह्यातील भक्तांना या महापरायणाचा लाभ घेण्यात यावा यासाठी पी आर पोटे एज्युकेशन ग्रुपने सर्व वृद्ध महिला पुरुषांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. महापरायणाची वेळ सकाळी आठ वाजता ठरवलेली आहे पारायणासाठी बसणाऱ्या व्यक्तींनी पिवळे वस्त्र धारण करावे ही एक संकल्पना आहे. येताना सोबत स्वतःचाच ग्रंथ आणायचा आहे.
Discussion about this post