:- दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी रविवारी सांगवी शिवतीर्थ येथे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची 427 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
या वेळी प्रमुख उपस्थिती शिवभक्त योगराज लोहार
,शिवप्रेमी सेना संस्थापक अध्यक्ष
यानी माॅंसाहेब जिजाऊ याच्या व शत् करते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजन व पुष्प-हार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली व
व राजमाता जिजाऊ माॅंसाहेब याच्या इतिहासाला उजाळा देन्याचे काम करन्यात आहे व शि छत्रपती च्या विचाराचे जागर करन्यात आले.
या वेळी उपस्थित
आयोजक चेतन पाटील, सांगवी शाखा प्रमुख,जगदीश कोळी धिरज महाराज लकी गोधळी पुथ्वीराज पाटील सौरव पाटील, भावेश पाटील ,योगेश पाटील,महेश पाटील, धनंजय पाटील, विशाल पाटील, हेमंत पाटील कुंदन पाटील जयेश पाटील,
व शिवप्रेमी उपस्थित होते.
Discussion about this post