प्रतिनिधी:- सागीर शेख
लाखोच्या गुटख्याची बेकायदा वाहतूक खर्डी मध्ये महामार्गावरी व खर्डी जवळील गोळभण फाट्यावर एका खासगी बस मधून लाखोचा गुटखा वाहतूक करणारी प्रवासी बस पोलिसांनी जप्त केली शहापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली इंदोर येथून मुंबईकडे जाणारी खाजगी प्रवासी बस खर्डी जवळील गोळभण फाट्याजवळ थांबली होती या बसमधून प्रतिबंधित गुटक्यांच्या दोन प्रकारच्या 19 गोणी डीकीत आढळून आल्या या गुटख्याची बाजारात नऊ लाखांच्या आसपास किंमत आहे याप्रकरणी बसचा चालक जोगेंद्र प्रसाद शाहला ताब्यात घेतले आहे तसेच बस मोबाईल असा एकूण 31 लाख 42 आजारांचा मुहेमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांनी दिली

Discussion about this post