पासिंग सर्टिफिकेट मुखेड येथील कॉलेजला..
डॉ. हिमगीरे यांनी दिव्यांग मुलीला पाठवले मुंबईला…
पासिंग सर्टिफिकेट मुखेड कॉलेज ला आले 16/8/24 ला….
पासिंग सर्टिफिकेट धारकांनी दि.14/11/24 ला जाऊन सर्टिफिकेट ची मागणी केली असता..
तुझे सर्टिफिकेट माझ्या कडे आलेच नाहीत म्हणत जाणीवपूर्वक त्रास देणारे प्राचार्य डॉ. हिमगिरे…
पीडितेला न्याय मिळवून देणार…
नितीनदादा तलवारे
मराठवाडा अध्यक्ष, मास
M🙏A🙏S🙏S🙏
Discussion about this post