आजरा हायस्कूल,आजरा मध्ये कै. काशिनाथआणा चराटी सो यांचा जन्मदिन उत्साहात संपन्न.
आजरा हायस्कूल,आजरा मध्ये कै. काशिनाथआणा चराटी सो यांचा जन्मदिन उत्साहात संपन्न. प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री. एस. पी. होलम,उपमुख्याध्यापक श्री. ए. एल.तोडकर व पर्यवेक्षिका सौ. एस.एच.कामत मॅडम यांच्या हस्ते झाले. अण्णाच्या जीवनपटावर व कामगिरीवर प्रकाश टाकण्याचे कार्य सौ.टी. एस.पाटील यांनी केले.सूत्रसंचलन सौ.व्हि. डी. अडकुरकर तर आभार श्री. के.के.कांबळे यांनी मानले. या प्रसंगी जेष्ठ शिक्षक श्री.एम.एस.गोरे सर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post