समीर बल्की, तालुका प्रतिनिधी
वणी: मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशी विचारधारा असलेले वणी शिवसेना मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे . युवा सेना वणी विधानसभा समन्वयक आयुष ठाकरे हे समाज भान जपून 20% राजकारण 80% समाजकारण करुन नवनवीन संकल्पनेतून गोरगरीब गरजूंना मग ते ब्रुधाश्रम असो वा वाचनालयात विद्यार्थ्यांना पुस्तके असो असे अनेक उपक्रम दरवर्षी वाढदिवसानिमित्य ते राबवून मदत करीत असतात.
त्याप्रमानेच आयुष यांनी यावर्षी सुध्दा अपंग निवासी कर्म शाळा वणी येथे विद्यार्थ्यांना टॉवेल व खाद्य साहित्य भेट देऊन वाढदिवस साजरा केला, त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्यावेळी उपस्तीथ धनोजे कुणबी समाज वणीचे अध्यक्ष मंगेश रासेकर . शिवेसेनेचे जेष्ठ नेते दीपक कोकास गणपत लेडांगे रवी बोढेकर सुरज पिदुरकर प्रशांत खारकर उपसरपंच ग्राम पंचायत गणेशपुर हे उपस्तीथ होते त्यावेळी शिक्षक किंगरे सर यांनी उपस्तीथाचे आभार व्यक्त केले.
Discussion about this post