
उदगीर / कमलाकर मुळे :
भगीरथ राजा नगर स्थानिक येथे बंजारा समाजाच्या आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती बंजारा समाजाच्या वतीने व येथील रहिवाशांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १५ रोजी जयंती उत्सवा दरम्यान बंजारा समाजाच्या रूढी परंपरेनुसार संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भोग (नैवेद्य) देण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम लक्ष्मण चव्हाण व जयंती समितीच्या मुख्य संयोजिका सुमनबाई राठोड व राजकीय तथा सामाजिक व्यक्तींनी संत सेवालाल महाराजांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
संत सेवालाल महाराज जयंती निमित्त बंजारा समाजातील भगीरथ राजा नगर येथील समाज बांधवांनी आणि येथील युवकांनी सहभाग घेतला संत सेवालाल महाराज जयंती उत्सव पार पाडण्यासाठी माजी जिल्हा परिषद मुख्याध्यापक मेघराज रेवाडी राठोड, शासकीय अधिकारी, सहशिक्षक अविनाश चव्हाण, सुनील चव्हाण, धर्मराज पवार नाईक, देविदास पवार, मारुती पवार, राहुल पवार, हरिचंद्र पवार, जयंतीचे समितीच्या मुख्य संयोजिका सुमनबाई बळीराम राठोड, आशाताई शिवाजी चव्हाण, सुलोचना शिवाजी पवार, मंगलबाई राठोड, कृष्णा राठोड, राजकुमार आणि संतोष राठोड, अंकुश राठोड, आशाबाई राजाराम चव्हाण, गंगाबाई लक्ष्मणराव पवार, संध्याराणी चव्हाण, प्रिया चव्हाण, ज्योती पवार, शिलाबाई पवार, सुरेखा पवार, छोटे नाईक पृथ्वीराज चव्हाण, विजयकुमार पवार, कृष्णा राठोड, वसंत भाऊ बळीराम राठोड, स्नेहल पवार, इरसीता पवार, आराध्या चव्हाण, माही चव्हाण, सृष्टी बालाजी पवार, गौरी पवार, हरिभाऊ राठोड, सेवा राठोड, अनिल जाधव, गोलू राठोड, रोहिणी पवार, निखिल चव्हाण, जितेंद्र पवार, नायकीन प्रियंका राठोड, कोमल पवार, डॉक्टर ज्योती राजकुमार राठोड, कांचन चव्हाण, महाराष्ट्र शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, लहूवंती इंटरप्राईजेस चे मालक देविदास भाऊ लक्ष्मणराव पवार नाईक, प्रा.नागनाथ केंद्रे, सहशिक्षक गंगाधर केंद्रे, मुख्याध्यापक बापूराव मोरे, पतसंस्थेचे संचालक मनोहर सकनूरे विशेष परिश्रम घेत उपस्थित होते..
Discussion about this post