
सदर केसलवाडा येथील उपसरपंच राजेंद्र शेंदरे यांनी वनविभागाला गस्त सुरू ठेवण्यात सांगितले . वन विभागाच्ये अधिकारी जुंबाल साहेब वनरक्षक यांनी मोक्यावर येऊन पाहणी केली आणि कॅमेरे, सूचना बोर्ड ठीक ठिकाणी लावून जंगला लगत असलेल्या वस्त्यावल्याना पहाटे किंवा रात्री घरा बाहेर पडू नये अस्या सूचना तुमसर वन परीक्षेत्र अधिकारी बिटरक्षक जुंबळ साहेब यांनी सूचना दिलेली आहे..
Discussion about this post