
नितेश केराम..
कोरपना येथे आज दुपारच्या सुमारास एक संशयित मृत्यूदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे आज दुपारच्या सुमारास काही नागरिकांनी कोरपना येथील बस स्टाप मुख्य चौकातील एका पॉक नाली मध्ये एक मृत्यूदेह पडलेला पाहिला त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तो एका अंदाजे 45 ते 50 वयोगटातील व्यक्तीचा मृत्यूदेह होता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविछेदनासाठी पाठवला आहे. मृत्यूचे कारण आद्याप अस्पष्ट आहे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. अधिक माहिती लवकरच या घटनेविषयी अधिक माहिती लवकरच दिली जाईल..
Discussion about this post