
दक्षिण सोलापूर :
शंकरनगर येथे श्री.संत सेवालाल महाराज यांची 286वी जयंती जयंतीचे औवचीत्य सादुन शिक्षक महर्षी मेघराज राठोड फाऊंडेशन चे संस्थापक सुभाष मेघराज राठोड मार्गदशनाखली व पुडाकाराने दरवर्षी प्रमाणे यंदा या वर्षीही भव्ये रक्त दान शिबीर आयोजन करण्यात आले. होते यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 201 विक्रमी रक्तदान रक्त दात्याने केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरनगर गावचे संरपच सुभाष चव्हाण गुरूजी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच संजय धनसिंग जाधव तसेच अशोक गेमू जाधव, अशोक दामोदर जाधव,पोलिस पाटील आशोक राठोड , सुश्रुत राठोड, तंटामुकत अध्यक्ष रवींद्र लक्षमण राठोड ग्रामपंचायत सदस्य सुनील राठोड,शुभम राठोड श्री सेवालाल माध्यमीक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राठोड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पारगोडे व समस्त शंकरनगर गावचे गावकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरूवात श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन करून रक्तदान शिबिराचे फित कापून उदगाठन करण्यात आले यावेळी पंचक्रोशीतुन आलेल्या रक्त दात्याने रक्तदान केले रक्त दान हे जिवदान आहे या मणी प्रमाणे रक्तदात्याचे प्राण ही म्हतवाचे आहे त्याच्या प्राणाचे रकशण व्हावे या हेतूने रसत्यावरील वाढत्या आपघताचे प्रमाण कमी करण्यासाठी गुरुद व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष राठोड तसेच या कार्यक्रमास अशोक गेमू जाधव, सरपमित्र मधुकर राठोड,इनुस शेख,चिदानंद बिराजदार सर,अविनाश लाड,रविंद्र जाधव, व सिध्देशवर ब्लड बॅकेचे सहकारीचे मोलाचे योगदान लाभले आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रम शाळेचे शिक्षक व शिक्षीका इतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले..
Discussion about this post