

हमाल भवन परभणी येथे साजरी करण्यात आली.या प्रसंगी बाजार समितीचे संचालक मा.रमेशराव देशमुख, बाळासाहेब चोपडे, बंटी कराळे, व संघटनेचे सचिव शेषेराव सावळे, तुकाराम कर्वे पाटील, रोहीदास आण्णा नेटके, मारोती मामा कांबळे, शाम धुनघव, सचिन गायकवाड, अरूण सोनवणे, फैझुला पठाण, भारत पारडे, संजु गवारे, मानमोठे कामगार व व्यापारी वर्ग उपस्थित होता..
Discussion about this post