
प्रविण इंगळे — तालुका प्रतिनिधी उमरखेड
मो. 7798767266
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 उमरखेड तालुक्यातील बाळदी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बाळदी तांडा येथे शिव जयंती साजरी करण्यात आली.
प्रथमता शाळेचे मुख्याध्यापक श्री मुक्कावार सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बहूजणांचे दैवत शिवाजी महाराज यांच्या विचाराची आज सुद्धा गरज आहे. शिवाजी महाराज यांनी शेतकरी हितासाठी महत्वाचे निर्णय घेतले.
सर्व मावळ्यांना सुखदुःखात सोबत राहूनअनेक पराक्रम केले सर्व जनतेला समान वागणूक दिली व अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या महाराजा बद्दल अनेक भाषणे दिली.
व त्या भाषणातून उत्कृष्ट विद्यार्थ्यांना संदेश दिला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुक्कावार सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल
टीपरे यशवंत सर , पाटील सर, नीता मॅडम मीराताई राठोड, वैशाली खिल्लारे , माहुरे सर , गायकवाड सर, गावातील ( पत्रकार ) आतिश वटाने, प्रविण इंगळे, ( सामाजिक कार्यकर्ता ) इतर गावातील मंडळी उपस्थित होती..
Discussion about this post