
‘मुक्ताईनगर येथे अखंड हिनुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी_महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य दिव्य शोभायात्रेत सहभागी झालो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच अतिशय विलोभनीय वातावरणात जय जिजाऊ,जय शिवराय यासारख्या जयघोष सदर कार्यक्रमात पार पडला शिवजयंती साजरी करण्यासाठी उपस्थित असलेल्या तरुणांचा प्रचंड उत्साह पाहून मनाला अतिशय आनंद वाटला.
‘शिवरायांचे स्वराज्य त्यांचे शौर्य आणि न्यायप्रिय प्रशासन सदैव संपूर्ण प्रेरणादायी आहे. या पवित्र सोडत छत्रपती शिवरायांची महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली शिवभक्त मान्यवर माता-भगिनी आणि तरुणांच्या जयघोषक संपूर्ण परिसर शिवमय झाला !
‘यावेळी उपस्थित नागरिकांशी,शिवभक्तांशी संवाद साधत त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या..
Discussion about this post