प्रतिनिधी:- संजय अनमवार
मदनापूर वासिया यांना पाण्यापासून वाचविले. माहूर तालुक्यातील मदनापूर सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या गावांमध्ये दरवर्षी पाण्याचा भीषण पाणी टंचाई निर्माण होते पण कोणीतरी दानशूर व्यक्ती कोणाच्या रूपाने तरी येतो असे च मदनापूर येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर भाऊ गंधंमवार यांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या शेतातून पाईपलाईन पुरवठा करून गावकऱ्याची ताण भागविण्याची जबाबदारी स्वतः उचलली असून त्यांच्या कार्यामुळे मदनापूर येथील होणारी भीषण पाणी टंचाई या व्यक्तीने गावातील जनतेची व जनावरांची तांण भागविले यानिमित्ताने मदनापुर येथील ग्रामस्थांनी त्यांच्या वाढदिवस साजरा केला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून मदनापूर येथील पाणीटंचाईला मात केला
Discussion about this post