लाडकी बहिन योजना महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरण करन्याकारिता सुरु केली आहे, जीआर मध्य बदल करीत , महिला लाभार्थीच्या परिवारात चार चाकी गाडी असेल तर अपात्र कारण्याचे निर्णय घेउन त्यामधे गाड़ीचे प्रकार न टाकता निर्णय भूमिहीन माल वाहक गाडी असेल त्यांच्यावर अन्यायकारक ठरनार आहे, चार चाकी गाड़ीचे अनेक प्रकार आहे, शाही फिरनारी कार किवा ए सी लक्जरी गाडी असेल तर तो व्यक्ती श्रीमंत मानला जाऊ शकतो,
परंतु व्यवसाय कारण्यकरता व शेतकरी माल मार्केट मध्य विक्रीस पोहचवन्याच्या दृष्टिने व परिवाराचे उदरभरण करता बैंक लोन बचत गट लोन काढ़ून चार चाकी टाटा कंपनीचे छोटा हत्ती टाटा इंट्रा महिंद्रा बोलेरो पिक अप व अनेक माल वाहक गाडी घेऊंन अहोरात्र मेहनत करुण रात्रि दिवसा ट्रिप मारन्यास झटत असतात व लोन किस्त फेंडुन परिवाराचे पालनपोषण करतात, अनेक चार चाकी गाडी सेकंड हैंड असतात, कीमत 1 लाख परंतु ते ही लोन कढ़ूण घेतात व मुलांचे शिक्षण व पत्नीला अपेक्षा पूर्ण करन्यास असमर्थ ठरतात, व शासन अशा चार चाकी वाहनास लाभार्थी महिलाना अपात्र कारण्याचे काम करत असेल तर लाड़की बहिन योजना महाराष्ट्र शासन यांचा चुकीचा निर्णय ठरेल व झोपड़ीत राहुन ही काहीं महिलाणा पति मेहनती असने व कर्जदार असुनही दुर्दयवी पने लाभार्थी महिला अपात्र करने अन्यायस्पद निर्णय शासनाचा होईल असे प्रतिपादन सरपंच मंगेश हंसराज कांबड़े खेड़ पिंपरी ता, नांदगांव खंडे यानी केले आहे, चार चाकी बद्दल विशेष चौकसी करुणच शासनाने अपात्र करण्याचे काम करावे करीता महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडनिस याना विशेष निवदेन सरपंच संगठन नांदगांव खंडेशोंर जी, अमरावती वतीने लवकरच देन्यात येईल असेही पत्रकार याना खेड़ पिंपरी सरपंच मंगेश हंसराज कांबड़े यानी सांगितले,
Discussion about this post