

असंख्य मावळे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी……… उदगीर, ….
उदगीर शहरात छत्रपती शिवाजी महराज यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली यावेजी सुशांत शिंदे साहेब, राम बोरगावकर साहेब, गोविंदराव केंद्रे, राजेश्वरजी निटूरे, सिद्धेश्वर पाटील,सत्यवान बोरोळकर,उमाकांत तपशाळे , सुधीर भोसले नवनाथ गायकवाड,श्याम डावळे, मनोज पुदाले,ऍड.दत्ताजी पाटील, अजीम दायमी, धनाजी मुळे,शिवाजी मुळे,चंदन पाटील, गजानन सातळकर, ज्ञानेश्वर पाटील,प्रमोद पाटील, महेश स्वामी,शिवकुमार पांडे, अनिताताई जाधव, अनिता जगताप, पुष्पाताई जाधव, चारुशीला पाटील, निताताई मोरे, दिपाली ऑटे, उषाकिरण बिरादार, बबिता भोसले, शीतल जाधव,शंकर मुक्कावर,अहमद सरवर, फातेमा कादरी, पी.पी.पाटील चिखलीकर, गोविंदराव पाटील नेत्रगावे, उपस्थित होते. या जयंतीच्या यशस्वितेसाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील एकंबेकर, स्वागताध्यक्षआमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे धनाजी मुळे, बाळासाहेब पाटोदे, विदेश पाटील सोमनातपुर, बिपिन पाटील,सतीश पाटील मानकिकर, प्रा.मदन पाटील, प्रशांत जगताप,राहुल अतणुरे, ज्ञानेश्वर बिरादार,शिवाजी भोळे, छावा दत्ता पाटील, अंकुश ताठपल्ले, तुकाराम मोरे, परमेश्वर मोरे, विकास बिरादार, पंकज कॉलनी, बालाजी नादर्गे, नवनाथ खुले,बाबासाहेब सूर्यवंशी,अतुल पाटील, बामणे अंकुश, नारायण भोसले, हिमांशू पाटील, गणेश जाधव, युसुबा शेख,राहुल बिरादार, नितीन बिरादार, दीपक, दिनेश बिरादार, बाबासाहेब पाटील, पी एम पाटील तथा असंख्य मावळ्यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post