
महाराष्ट्र शासनाचा जीआर आदेश आलेला आहे प्रत्येक शहरातील व गावातील ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रम प्राप्त आहे. ज्या ग्रामपंचायत मध्ये जयंती साजरी केली जाणार नाही त्या ग्रामपंचायतीचा फोटो किंवा व्हिडिओ शूट करून तसेच गावातील सरपंच यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बंधनकारक आहे. एखाद्या ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली नाही तर का केली नाही याचे स्पष्टीकरण गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने किंवा पत्रकाराने शिक्षकाने तलाठी यांनी मोबाईल वरती व्हिडिओ शूट करून http //bharytimaharastra gov in या वेबसाईट वरती गावाचे नाव तालुका जिल्हा सरपंचाचे नाव गावातील सरपंचाचे नाव पाठवून देण्यात यावे. जेणेकरून संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे महाराष्ट्र शासनाकडून कळविण्यात आलेले आहे..
प्रतिनिधी प्रदीप सोनवणे
9604030355..
Discussion about this post