
त्र्यंबकेश्वर तालुका : प्रतिनिधी रविंद्र माळेकर..
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल शहरामध्ये दि.06/फेब्रु रोजी.मा.सरपंच तथा शिवसेना शहरप्रमुख अशोक लांघे यांच्या निवासस्थानी आदिवासी परंपरेने नुसार वडोलोपार्जीत जपत आलेल्या आदिवासी कुलदैवत कणसरी मातेचा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये आदिवासी देव देवतांचे पुजन करण्यात आले व आदिवासी परंपरेने नुसार गायनाचा कार्यक्रमही झाला.याप्रंसगी उपस्थित प्रमुख पाहुणे उपसभापती विनायक माळेकर, युवा नेते शारीख भाऊ शेख,उपसरपंच अखलाख शेख, युवा नेते अक्षय मोरे, तसेच पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते..
Discussion about this post