प्रतिनिधी:- सोमनाथ तुपे
दि.19/02/2025 बुधवारी रोजी आयडीयल प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल बालानगर छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील शिक्षकांनी सुद्धा सविस्तर असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . आयडीयल इंग्लिश स्कूलचे सचिव सौ.समीक्षा तुपे मॅडम उपस्थित होत्या. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका वर्षा मॅडम.साक्षी भंडारे, प्रज्ञा नलावडे .. लोखंडे मॅडम उपस्थित होते
Discussion about this post