


ग्रामसभेचे अध्यक्ष आपल्या गावचे प्रथम नागरिक श्री एडवोकेट ब्रह्माजी माधवराव केंद्रे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.महा आवाज अभियान 24 – 25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा 2 गावातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण करणे व घरकुलाचा पहिला हप्ता आज लाभार्थ्याच्या खात्यात टाकणे..
Discussion about this post