
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडवणीस व तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला. यामध्ये पूर्ण भारतातील पंधराशे 90 मंदिराचे विश्वस्त व पुजारीयांनी सहभाग घेतला तसेच 13 देशांचे मंदिराचे पुजारी व विश्वस्त या परिषदेला उपस्थित होते. यामध्ये मराठवाड्यातून म्हणून विज्ञान गणेश मंदिर अध्यक्ष संदीप लिंग्रस यांनी मराठवाड्याची नेतृत्व केलेया ठिकाणी त्यांनी मंदिराच्या समस्या अडचणी व भविष्यातल्या तरतुदी याविषयी परिषदेचे अध्यक्ष माननीय प्रसादजी , लाड व गिरीश कुलकर्णीयांच्या समवेतप्रदीर्घ चर्चा केली..
‘यामध्ये मराठवाड्यातून अविनाश कुलकर्णी व भास्कर लिंग्रस
व प्रतीक लिंग्रसआणि अथर्व लिंग्रस ,यांनी पण या मंदिर परिषदेमध्ये, सहभाग घेतला..
Discussion about this post