प्रतिनिधी:- सागिर शेख
आज 23 फेब्रुवारी 2025 रोजी, संत गाडगे महाराज जयंती निमित्त, संत निरंकारी मिशन, कसारा यांच्या माध्यमातून Project Aumrut स्वच्छ जाल- स्वच्छ मन हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी संत निरंकारी टीम यांनी आपल्या खर्डी तलाव तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब उदयन येथील, प्लास्टिक, कचरा, तटावारची वेली, गवत सगळे झरे साफ करण्यात आले. यावेळी शिवसेना खर्डी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना खर्डी शहर प्रदूषण यांचेकडून त्याचे स्वागत करण्यात आले.

Discussion about this post