




तसेच पुणे येथे महाआवास अभियान २०२४ – २५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा-२ योजनेतील महाराष्ट्रातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री.अमितजी शाह, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. रुकडी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले…
यावेळी ज्येष्ठ जि.प सदस्य अरुणराव इंगवले सरपंच सौ. राजश्री रूकडीकर BDO मोकाशी मॅडम विस्तारक अधिकारी पंचायत कटारे साहेब उपसरपंच शितल खोत विस्तारक अधिकारी दिग्विजय जाधव माजी जि.प सदस्य बबलू मकानदार माजी सभापती राजेश पाटील आमदार साहेबांचे स्वीय सहायक सुहास राजमाने सरपंच सुशांत वड्ड उद्योगपती धनंजय टारे शमुवेल लोखंडे संतोष रुकडीकर बाबासो कापसे ग्रामसेवक सिकंदर पेंढारी संजय कांबळे नंदकुमार शिंदे पांडूरंग बनकर राजू अपराध श्रावण लोखंडे मोहन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते…
Discussion about this post