
18 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त कुस्त्याचे नियोजन केलेले आहे. शंभर रुपये पासून दोन हजार रुपये पर्यंत छोट्या लहान मोठ्या कुस्त्या करण्याची नियोजन केलेले आहे. वर्ष तिसरी चालू आहे.कुस्ती आयोजक आनंद गवळी यांनी या कुस्तीचे नियोजन केलेले आहे. व नगरसेवक सुरवसे वैराग मधील व वैराग भागातील कुस्ती खेळाडूंना आनंद झालेला आहे. या कुस्ती कार्यक्रम नियोजन केलेले आहे..
Discussion about this post