6 Total Views , 1 views today
धर्माबाद: तालुक्यातील मोजे जारीकुठ येथील सायल्लु रानबा गंठोड यांच्या शेतात ढीग करून ठेवलेला हरभरा आज्ञात्याने जाळून टाकला . ही घटना रात्री उशिरा घडली. ही घटना खासदार रवींद्र पाटील चव्हाण व आमदार राजेश पवार यांना कळविल्यावर त्यांनी सदरील गावात भेट घेऊन शेतीची पाहणी केली. सायल्लु रानबा गंठोड यांनी आपल्या आठ एकर एकरातील अंदाजे १३० क्विंटल हरभरा कापून त्यांनी ठीक करून ठेवला होता. अज्ञातव्यक्तीने हरभऱ्याच्या ढीघाला सोमवारी रात्री आग लावली . शेतकऱ्याला समजतात घटनास्थळी काही मिनिटात हरभरा जळून कोळसा झाला. यात शेतकऱ्याचे अंदाजे सात ते आठ लाख रुपयाचे नुकसान झाले. याबाबत नूसकानग्रस्त शेतकऱ्याने त्याच रात्री पोलिसात तक्रार दिली. अज्ञातवीरोध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड , नायब तहसीलदार गावंडे यांना पंचनामाचे आदेश देऊन ताक्ळाळ आदेश देऊन चौकशी करून देशीवर कारवाई करावी अशी सूचना दिली ता/प्र
Discussion about this post