
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय आमदार श्री सतिषभाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि शहरजिल्हाध्यक्ष श्री अभिजीतभैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सहसचिव श्री अनिकेत निल्लावार यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला,
यावेळी कार्याध्यक्ष शेख कय्युम अहमद, अंकीताताई विधाते, अनिल विधाते, मनिषाताई ठोंबरे आणि बहुसंख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती..
Discussion about this post