6 Total Views , 1 views today

वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा व वाटर सेट यात्रा मुद्दा. जलसंधारण विभाग अकोला.
निलेश सोनोने,
ग्रामीण प्रतिनिधी पातुर..
पातुर तालुक्यातील पिंपळ डोळी
अकोला जिल्हा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय पिंपळ डोळी येथे कामाचे लोक अर्पण सोहळा करण्यात आले. त्यानंतर महापुरुषाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सरपंच सौ. गंगासागर दिलीप ताजणे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवर यांनी असे मार्गदर्शन केले की लोकांनी पाण्याचा योग्य नियोजन केल्यास आपलं गाव हे जलयुक्त झाल्याशिवाय राहणार नाही.त्याचबरोबर आकाशातून पडणाऱ्या पाण्याला पळत्या पाण्याला चालते व चालत्या पाण्याला थांबते व थांबत्या पाण्याला जमीन नीत मुरवल्यास पाण्याची पातळी वाढेल व आपले गाव जलमय होईल असा संदेश गावकऱ्यांना देण्यात आला आहे.बक्षी साहेब उपविभागीय अधिकारी बाळापुर यांनी या रथ यात्रेची हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.उपस्थित मान्यवर वानखडे साहेब तहसीलदार पातुर तेलगोटे साहेब नायब तहसीलदार पातुर मा माननीय वानरे साहेब उपविभागीय जलसंधारण अधिकारी अकोला मा. माननीय राम ढोके साहेब उपविभागीय जलसंधारण अधिकारी बाळापुर मा. इंगळे साहेब कृषी विभाग. ग्रामपंचायत सचिव घुगे साहेब सरपंच निर्मलाताई डाखोरे जैना बी मा इंगळे साहेब वन विभाग आलेगाव मा रुपेश गायकवाड साहेब जलसंधारण अधिकारी बाळापुर प्रफुल ढाले जलसंधारण अधिकारी बाळापुर मंगेश सावके डीपीसी सेवानिवृत्त पोलीस पाटील बाबासाहेब देशमुख अक्षय देशमुख नारायण अलर्ट अब्दुल येसान शिवाजी आलाट इंगळे साहेब कृषी सहाय्यक दिलीप ताजणेऐ तुकाऐराम ठोके पथक सदस्य एकनाथ मतकर दिलीप कोथळकर वेदक मॅडम जि प मुख्याध्यापक वासुदेव चव्हाण राजेश अरब शशांक तवर योगेश लोळे. संतोष इंगळे कुणाल चव्हाण बळीराम अलाट माजी सरपंच शेख राजीव भाई वर्धमान ताजणे तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद हरमकार डीलर दिलीप डोईफोडे सर समाधान ताजणे सिताराम शिंदे मीनाक्षी गवई मीना ताजने छाया ताजने सुनीता ताजने माया ताजने मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व गावातील महिला मंडळी पुरुष व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post