प्रतिनिधी:- अक्षय ठोंबरे
आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये स्वगृही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात पक्षभेद व मतभेद बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी, सुख-दुःखात सतत तुमच्या सोबत उभा राहील,असा शब्द देतो.
या प्रसंगी मा.नगराध्यक्ष बाळासाहेबजी संचेती,छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचे मा.सभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.अविनाश पा.गलांडे,उद्योजक विशाल संचेती,खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव आण्णा औताडे,कृ.ऊ.बाजार समितीचे मा.सभापती प्रताप दादा धोर्डे,धनंजय धोर्डे,कैलास पवार,अनिल वाणी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मंजाहरी पा.गाढे,मा.नगराध्यक्ष राजुसिंह राजपुत,काँग्रेस चे शहराध्यक्ष राजु काझी,पंचायत समितीचे मा.सभापती सारंगधर आबा डिके,पंचायत समितीचे मा.उपसभापती प्रभाकर बापु बारसे,कृ.ऊ.बाजार समितीचे उपसभापती मधुकर पवार,उद्योजक उमेश वाळेकर,पंचायत समितीचे सदस्य सुरेश राऊत,मा.पं.स.भाऊसाहेब मामा गलांडे,प्रविण सोनवणे,मा.पं.स.सदस्य उत्तम पा.पवार,कृ.ऊ.बा.स.संचालक बाबासाहेब [बद्री] आण्णा गायकवाड रजनीकांत नजन,मा.संचालक सुभाष आव्हाळे सर,गोविंद शेठ धुमाळ,संतोष गायके,मा.उपनगराध्यक्ष दिप टेके,मा.नगरसेवक दिनेश राजपुत,शैलैश पा.चव्हाण,राजेश गायकवाड,बजरंग मगर,गणेश खैरे,युवानेते अमोल मलिक,शिवसेना उपतालुकाप्रमुख सिताराम पा.भराडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख जितेंद्र पा.जगदाळे,रमेश हाडोळे,विभागप्रमुख भीमाशंकर तांबे, शिवुर चे सरपंच विजय झिंजुर्डे,मा.उपसरपंच नवनाथ आढाव,रामेश्वर जाधव, रविंद्र झाल्टे,कैलास साखरे,
भाऊसाहेब मामा त्रिभुवण,शिवाजी गोरे,काकासाहेब गोरे,सरपंच विनोद कदम,पालखेड चे मा.सरपंच अनिल वाणी,वाहेगांव चे सरपंच सुदाम भडके,सचिन चिंतामणी,सलिम वैजापूरी,दिपक मतसागर,सरपंच प्रसाद पा.पवार,सरपंच शरद बोरणारे,मा.उपसरपंच भरत कदम,विशाल मतसागर, दादासाहेब गायकवाड,उमेश नाईकवाडी,मा.सरपंच आण्णासाहेब मोईन,रविंद्र मोईन,जगदिश हाडोळे,प्रविण तांबे,विनोद राजपुत,करण जेजुरकर,सोनु राजपुत,शैलैश पोंदे,गिरीश चापानेरकर,सन्मीत पाजी,शुभम बनकर,चितरंजन जाधव,करण राजपुत,अर्जुन राजपुत,केतन आव्हाळे,प्रेम राजपुत,सरपंच देविदास मतसागर,सरपंच रामेश्वर इंगळे,मा.सरपंच ज्ञानेश्वर पा.मतसागर,गणेश ठोंबरे,ज्ञानेश्वर ठोंबरे,सरपंच आबासाहेब काळे,प्रदिप चव्हाण,शुभम निकम,मयुर जैस्वाल,सागर राजपुत,जनार्दन गायकवाड,आबासाहेब गायकवाड भगवान गायकवाड,दिपक हरिश्चंद्रे,जितू पवार,कुणाल चव्हाण,बापु जाधव,ऋषीकेश राजपुत,सुनिल बोडखे,प्रविण मेघळे, संभाजी सवई,भिका पा.नाईकवाडी,येन्ननाथ इंगळे,सचिन राऊत,सखाहरी चंदणे,केशव मोरे, बाबासाहेब बारसे,पारसनाथ कदम,दादासाहेब गायकवाड, बापूसाहेब साळुंके,गणेश पवार,जनार्दन मगर,संदिप पवार,रविंद्र झाल्टे,गणेश राजपुत,गणेश कदम,मंगेश मते,अमित अनर्थे,अजित राजपुत यांचाही भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश झाला.
Discussion about this post