

कोपरगाव मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या मागणीनुसार ..
राष्ट्रीय महामार्ग 752 जी, राज्य मार्ग 7, राज्य मार्ग 65 तसेच कोपरगाव मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध प्रश्न आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी या बैठकीत मांडले असुन मा. मंत्री महोदयांनी सदर प्रश्न सोडवण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे…
Discussion about this post