प्रतिनिधी.शेख.अनिस.
तामसा :
दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपासून तामसा येथील सहकारी संस्थेचे संचालक मंडळ हें जिल्हा परिषद नांदेड समोर आमरण उपोषणाला बसले असून तामसा येथील सहकारी संस्थेच्या जागेत झालेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी आम्ही संचालक मंडळ आज पासून जिल्हा परिषद नांदेड समोर आमरण उपोषणाला बसलो असल्याची माहिती संचालक मंडळाचे नामदेव बाऊलकर यांनी आपल्या प्रतिक्रियद्वारे आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान माहिती दिली आहे..
Discussion about this post