
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर येथे भाविक भक्तांनी सकाळी चार वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.तसेच त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी नाशिक येथुन सिटिबस.महामंडळ येथुन जास्त बसेस सोडण्यात आल्या आहेत..
विनोद जानकिराम साळवे..नाशिक 8788008657
Discussion about this post